राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांचा तुळजापूर दौरा
             तुळजापूर, : राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे हे शनिवार, दि.17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.45 वाजता लातूर येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण.
 सकाळी 11.15 वाजता माता तुळजाभवानी मंदिर येथे आगमन. सकाळी 11.20 वाजता माता तुळजाभवानीचे दर्शन. सकाळी 11.40 वाजता माता तुळजाभवानी मंदिर येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 
सकाळी 11.45 वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव. दुपारी 12.15 वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने सांगली येथील दास बंगला, विश्रामबाग निवासस्थानकडे प्रयाण.  
            *****

 
   

 
 
 
 
 
 
 
