तलवार बाळगुन , सार्वजनिक शांतता भंग , शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

0


तलवार बाळगुन , सार्वजनिक शांतता भंग , शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद 

आनंदनगर पोलीस ठाणे : आनंदनगर पो.ठा. चे पथक दि. 18.01.2023 रोजी 01.45 वा. सु. शिगोंली येथे रस्त्यावर रात्रगस्तीस असताना शिगोंली, ता. उस्मानाबाद येथील- शिवलिगं गोवर्धन गुळमिरे हा दारूचे सेवण करून स्वताचे कब्जात तलवार बाळगुन त्यांची पत्नी भाग्यश्री व इतर लोकांना तलवारीचा धाक दाखवून मोठमोठ्याने शिवीगाळ करून सार्वजनिक शांतता भंग करून तसेच सरकारी काम करत असतांना कामात हरकत केली. वरून पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 (1-ब) (ब) सह भा.द.सं. कलम 504, 506, 506, 186 मो.वा.का. कलम85(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top