राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त उस्मानाबाद शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0
उस्मानाबाद :- दि 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त टायगर सोशाल ग्रुप अन्जुमन वेल्फेअर सोसायटी आणी जय बजरंग ग्रुप उस्मानाबाद च्या वतिने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले .

देशाचे माजी कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे शहरात रक्तदान शब्बीर आयोजित करण्यात आले होते 
 टायगर सोशल ग्रुपचे अध्यक्ष गौस तांबोळी, अंजुमन वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष फेरोज पल्ला
 बजरंग ग्रुप अध्यक्ष गणेश घोड्के यानी राज्यात जाणवत असलेला रक्त तुटवडा याची जाणीव ठेवत ईतर खर्च न करता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून यशस्वी केल या शिबिरात शहरातील राष्ट्रवादी , काँग्रेस , शिवसेना या तिन्ही पक्षाचे प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांसोबत
 ईतर नागरिकानिही रक्तदान केले यावेळी 52 रक्त्दात्यनी रक्तदान केले या शिबिराच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे, डॉ.प्रतापसिह पाटील,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांची प्रमूख उपस्थिती होती,
 तर शिबिर यशस्वी करण्यासाठी बापू काकडे,निजाम नदाफ,युसूफ पठाण, तोफिक पठाण, आसिफ तांबोळी, रफिक शेख, सद्दाम शेख, आझर तांबोळी, मोईन तांबोळी, राहुल धोत्रे, अंकुश यमपुरे,खाजा कुरेशी, मुन्ना घोने आदींनी पारिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top