उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी देवी मंदिरावर नवरात्रीनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात येते व भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होतात
उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी देवी मंदिरावर नवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई
ऑक्टोबर ११, २०२१
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा