Osmabababad जिल्ह्यात मुरूम , ढोकी या 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

0



Osmabababad जिल्ह्यात मुरूम , ढोकी या 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, मुरुम: लिखिता श्रीकांत म्हेत्रे, रा. तडोळा, ता. बसवकल्याण, राज्य- कर्नाटक या 07 फेब्रुवारी रोजी 16.30 वा. सु. मुरुम येथील साप्ताहिक बाजारात असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने त्यांच्या पिशवीतील दोन पर्स आतील सॅमसंग मोबाईल फोन, पॅनकार्ड, बॅंक पासबुक व 4,000 ₹ रोख रकमेसह चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या लिखिता म्हेत्रे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, ढोकी: नितीन कांताराव नाडे, रा. मुरुड, ता. बार्शी यांनी त्यांची. क्र. एम.एच. 20 बीजी 1860 ही हिरो होंडा प्लस मो.सा. 02 फेब्रुवारी रोजी 00.15 वा. सु. सारोळा (भि.) येथील आपल्या शेतातील विहीरीच्या बाजूस लावली होती. परंतु सकाळी ती मो.सा. त्यांना लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या नितीन नाडे यांनी 09 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top