उस्मानाबाद शेजारील या जिल्ह्यात लागणार पूर्णतः लॉकडाऊन! -Lockdown in Beed district

0
उस्मानाबाद शेजारील या जिल्ह्यात लागणार पूर्णतः लॉकडाऊन !

Osmanabad  : जिल्ह्याला लागून असणाऱ्या बीड जिल्ह्यात  ( Lockdown in Beed district )
( 25 मार्चच्या मध्यरात्री पासुन ) 26 मार्च 00 : 00 वाजल्यापासून 4 एप्रिल 24 : 00 वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्याबाबत बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेश काढले आहे. या काळामध्ये काय काय चालू राहणार व काय काय बंद राहणार आहे याचा सूची देखील खाली पत्रकामध्ये दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top