येडशीतील वन्यजीव अभयारण्यात भोगळ कारभारा ! जिल्हाधिकारी यांना निवेदन
उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथील वन्यजीव अभयारण्यात पाणवट्यात पाणी नाहीं. तसेच.दगडी बांधारेचे कामं बोगस केली जात आहे त्या बंधा-यावर जाळी हि हालकी वापरली जात आहे व ईतर कामें संस्थानिक मजुर न लावता बाहेर चे मजुर लावले जात आहे व काही त्याच्या मर्जीतील लोकांच्या नावे लाऊन बिल उचले जातात व काही मशीन दौरे काम केली जात आहे व तेथील आनेक कामें बोगस केली जात आहेत मा. रेंजर साहेब हेड काॅटरला राहात नाहीत . व. या सर्व कामांची चौकशी करून येत्या आठ दिवसात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येइल होना-या परिणामास आपले कार्यालय जवाबदार राहील असे निवेदन अखिल भारतीय बहुजन ओ. बी. सी. अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मुलन असोसिएशन च्या वतिने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर असोसिएशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांची स्वाक्षरी आहेत