वाशी :- तालुक्यातील पारा गावातील जय भवानी विद्यालय येथील मुख्याध्यापक डी. बी. मोरे व शिक्षक यांच्या कडुन जे विद्यार्थी वस्ती , वाड्यावरून येतात. अशा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षक याच्याकडून यांनी स्वतःच्या खर्चातून इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आज दि.25-6-2021 रोजी सायकल वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक डी. बी. मोरे ,शिक्षक वर्ग , शालेय समिती अध्यक्ष शंकर शेळके, दिलीप ढेंगळे, वार्ताहर दत्तात्रय भराटे व पालक मोठ्या संख्येने हजर होते.
मुख्याध्यापक व शिक्षक याच्याकडून स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सायकल वाटप
जून २५, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा