Osmanabad Corona Updates : Osmanabad जिल्ह्यात आज 23 मार्च 2021 रोजी 130 रुग्णाची वाढ : 52 रुग्णांना डिस्चार्ज !

0

Osmanabad Corona Updates

Osmanabad जिल्ह्यात आज 23 मार्च 2021 रोजी 130 रुग्णाची वाढ : 52 रुग्णांना डिस्चार्ज ! 

Osmanabad :-  जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 18 हजार 888 झाली आहे. त्यापैकी एकुण 17 हजार 221 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 590 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1077 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ची आहे.

Osmanabad जिल्ह्यात आज पर्यंत एकुण 1 लाख 47 हजार 217 तपासण्या करण्यात आले त्यापैकी 18 हजार 888 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 10
Tuljapur तालुक्यातील -07
उमरगा तालुक्यातील - 01
लोहारा तालुक्यातील - 03
कळंब तालुक्यातील - 00
वाशी तालुक्यातील - 03
भुम तालुक्यातील - 00
परंडा तालुक्यातील - 01

आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 64
Tuljapur तालुक्यातील - 04
उमरगा तालुक्यातील - 17
लोहारा तालुक्यातील - 04
कळंब तालुक्यातील - 10
वाशी तालुक्यातील -03
भुम तालुक्यातील -00
परंडा तालुक्यातील - 04

Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 3.12% टक्के व बरे होण्याचा 91.17% टक्के ईतका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top