उस्मानाबाद शहरातील शहरातील UPHC-1 येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षा रोपण करण्यात आले . UPHC डॉ शकिल अहेमद खान यांच्या हस्ते वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे यावेळी
रत्नाकर गट्टू पाटील,ANM - श्रीमती मुंडे, श्रीमती थोरात ,श्रीमती शेटे,श्रीमती ,शेख ,श्रीमती बार गजे,श्रीमती सुरवसे ,तसेच आशा कार्यकर्ती अध्यक्ष - रहिमुणीसा शेख व त्यांच्या सर्व आशा कार्यकर्ती या कार्यक्रमास उपस्थित राहुन या ठिकाणी वृक्षारोपण केले.