क्रेडीट कार्ड कस्टमर केअर वरुन बोलत आहे म्हणत फसवणुक

0



क्रेडीट कार्ड कस्टमर केअर वरुन बोलत आहे म्हणत फसवणुक 


तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील: फिर्यादी नामे-1) राहुल किसन ढवळे, 32 वर्ष्ज्ञे रा. वत्सलानगर अणदुर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना दि.08.08.2023 रोजी 12.00 ते 14.00 वा. सु. वत्सलानगर येथे मोबाईल क्र 7029036195 ,9337991370 च्या धारकाने फिर्यादीचे मोबाईलवर फोन करुन आम्ही क्रेडीट कार्ड कस्टमर केअर वरुन बोलत आहे. असे सागूंन फिर्यादीचे मोबाईलवर ओटीपी पाठवून तो फिर्यादी यांचे कडून घेवून तृयाच दिवशी फिर्यादी यांचे खाते क्रंमाकावरुन व क्रेडीट कार्ड  वरुन 54,000 ₹ परस्पर काढुन घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी राहुल ढवळे यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420,सह 66 (सी) (डी) आय टी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top