google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 कळंब तालुका फोटोग्राफी असोसिएशनची कार्यकारीणी जाहीर

कळंब तालुका फोटोग्राफी असोसिएशनची कार्यकारीणी जाहीर

0


कळंब- कळंब तालुका फोटोग्राफी असोसिएशनची आज दिनांक 11 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली या बैठकी मध्ये असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदी नंदकुमार कापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी गजानन तोडकर , सचिव पदी खादीम सय्यद, कोषाध्यक्ष पदी शेखर शिंदे, संघटक पदी श्रीकांत गायके, सल्लागार पदी शंकर वरपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top