हजरत अब्दुल रसुल बाबा दर्गा सामाजिक बहुउद्देशीय चरिस्ट्रबल ट्रस्ट ची स्थापना

0
हजरत अब्दुल रसुल बाबा दर्गा सामाजिक बहुउद्देशीय चरिस्ट्रबल ट्रस्ट ची स्थापना

उस्मानाबाद : शहरातील दर्गा हजरत अब्दुल रसूल बाबा येथील भूखंडावर सुशोभीकरण करण्यासाठी रसूल पुरा , खिरणी मौहल्ला व वैराग नाका परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन दुर्गाच्या नावाने सामाजिक बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेची नोंदणी करून या भूखंड स्वच्छता व सुशोभीकरण करुन मंगल कार्यालय बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

हजरत अब्दुल रसुल बाबा दर्गा सामाजिक बहुउद्देशीय चरिस्ट्रबल ट्रस्टच्या अध्यक्ष जुबेर शेख, उपाध्यक्ष शौकत शेख , सचिव अहेमद कुरेशी, कोषाध्यक्ष शौकत शेख , कार्याध्यक्ष आयान पठाण , सहसचिव असलम कागदी , सदस्य बाबा कुरेशी, रुधिर गायकवाड, मिलिंद बाबुराव पेठे, करीम कुरेशी ,आलिशान कुरेशी ,अमजद शेख , मकबुल टकारी यांची निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top