उस्मानाबाद जिल्ह्यात रात्री 11 वाजेपर्यंत आखणी 65 आहवाल पॉझिटिव्ह !

0

"उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड १९ ची माहिती"

दि. 27/07/2020 
रात्री 10:15 वाजता

🔹 दि. 26/07/2020 रोजी 0 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे 178 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 178 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.  

* पाठवलेले स्वाब नमुने - 178
* प्राप्त रिपोर्ट्स - 178
* पॉझिटिव्ह - 45
* निगेटिव्ह - 122
* इनक्लुझिव्ह - 11

*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती  खालीलप्रमाणे आहे. 

🔹 उमरगा:- 21
🔹 तुळजापूर:- 09
🔹 कळंब:- 07
🔹 वाशी:- 06
🔹 परंडा:- 01
🔹 लोहारा:- 01
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 45

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 708
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 465
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 204+4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39

◼️वरील माहिती. दि  27/07/2020 रोजी रात्री 10:15 वाजेपर्यंत ची आहे.

आताच 10:30 वाजता प्राप्त झालेल्या माहिती नुसार  उस्मानाबाद प्रलोगशाळेतील 96 स्वाब अहवालात 20 अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत...... 

सविस्तर उद्या सकाळी 11 वाजता दिली जाईल..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top