उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकानांना 2 तास वेळ वाढ - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

0





उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकानांना 2 तास वेळ वाढ - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकानांची वेळ या अगोदर मागील आदेशानुसार सात वाजेपर्यंत होती आता दोन तास वाढवून नऊ वाजेपर्यंत करण्यात आली आहे व जिल्ह्यातील इतर covid-19 अनुषंगाने बंद ठेवण्यात आलेली काही दुकाने देखील उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे व दुकानांना काही नियम व अटी घालून देण्यात आले आहेत.















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top