लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील हराळी येथे
राजमाता जिजाऊ माँसाहेबच्या जयंती निमित्त त्याचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले, व स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबाच्या प्ररणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, माँसाहेबानी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरना दिली, व सर्वांना स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र देणाऱ्या आमचं प्रेरणास्थान उर्जास्थान,शक्तीस्थान राजमाता राष्ट्रमाता मांसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांना हराळी येथे त्याचा प्रतिमेचे पूजन करून मासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी कॅ. सुरेश सुर्यवंशी,रवींद्र पाटील,नेताजी सुर्यवंशी, प्रशांतभैया सुर्यवंशी, अजित सुर्यवंशी, कालिदास सूर्यवंशी,सुधीर सुर्यवंशी, किसन सूर्यवंशी, विलास सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, सूरज सूर्यवंशी, ज्ञानेश्वर जाधव, रवी सोनवणे, गुंडू मुल्ला,संतोष मोरे, धनराज सूर्यवंशी, अभिजित सूर्यवंशी,संदीप घोडके, भया धाडवे, श्रीकांत हासुरे, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा रंजनाताई हासुरे, अंगणवाडी सेविका निर्मलाताई सुर्यवंशी, शारदा सुर्यवंशी, शुभांगीताई सुर्यवंशी, मिनाबाई हासुरे तसेच असंख्य तरुण उपस्थित होते यावेळी रंजनाताई यांनी जिजाऊ चरित्रावर प्रकाश टाकला तर अपूर्व हासुरे या छोट्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद म्हणत सर्वांचं मन वेधून जयंती साजरी करण्यात आली,