Osmanabad Corona Updates
Osmanabad जिल्ह्यात आज 28 मार्च 2021 रोजी 184 रुग्णाची वाढ : 139 रुग्णांना डिस्चार्ज !
Osmanabad :- जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 19 हजार 801 झाली आहे. त्यापैकी एकुण 17 हजार 675 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 592 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1534 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ची आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 35
Tuljapur तालुक्यातील -07
उमरगा तालुक्यातील - 08
लोहारा तालुक्यातील - 11
कळंब तालुक्यातील - 07
वाशी तालुक्यातील - 04
भुम तालुक्यातील - 01
परंडा तालुक्यातील - 06
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 65
Tuljapur तालुक्यातील - 03
उमरगा तालुक्यातील - 15
लोहारा तालुक्यातील - 04
कळंब तालुक्यातील - 06
वाशी तालुक्यातील - 05
भुम तालुक्यातील - 01
परंडा तालुक्यातील - 06
Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.99% टक्के व बरे होण्याचा 89.26% टक्के ईतका आहे.