उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आज पाच वाजल्यानंतर संचारबंदी शिथिल,जमावबंदी व शस्त्रबंदी कायम , जिल्हाधिकारी यांचे आदेश

0
उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आज पाच वाजल्यानंतर  संचारबंदी शिथिल,जमावबंदी व शस्त्रबंदी कायम     , जिल्हाधिकारी यांचे आदेश

आज 1-11-2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top