मनोज जरांगे पाटील यांच्या मोठा निर्णय

0

मनोज जरांगे पाटील यांच्या मोठा निर्णय

राज्य सरकारने आज सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती व यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावे असे आवाहन करण्यात आले होतं मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी पिणार नाही असा निर्णय घेतला आहे.
अशी माहिती फेसबुक वरुन दिली आहे. आज १ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता ही पोस्ट करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top