Osmanabad Corona Updates
Osmanabad जिल्ह्यात आज 31 मार्च 2021 रोजी 253 रुग्णाची वाढ : 87 रुग्णांना डिस्चार्ज !
Osmanabad :- जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 20 हजार 535 झाली आहे. त्यापैकी एकुण 18 हजार 69 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 596 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1896 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ची आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 28
Tuljapur तालुक्यातील - 09
उमरगा तालुक्यातील - 04
लोहारा तालुक्यातील - 10
कळंब तालुक्यातील - 11
वाशी तालुक्यातील - 06
भुम तालुक्यातील - 09
परंडा तालुक्यातील - 09
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 104
Tuljapur तालुक्यातील - 05
उमरगा तालुक्यातील - 27
लोहारा तालुक्यातील - 10
कळंब तालुक्यातील - 04
वाशी तालुक्यातील - 10
भुम तालुक्यातील - 03
परंडा तालुक्यातील - 04
Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.90% टक्के व बरे होण्याचा 88.04% टक्के ईतका आहे.