उस्मानाबाद प्रहार वतीने रक्तदान करून इंदिरामाई कडू यांना आदरांजली

0
उस्मानाबाद प्रहार वतीने रक्तदान करून इंदिरामाई कडू यांना आदरांजली

बच्चू भाऊ कडू यांच्या आईच्या स्मृतीचा जागर बेलोरा तालुका चांदुरबाजार जिल्हा अमरावती येथे करण्यात आला 
यामध्ये सकाळी कीर्तन, ५००+ थैली रक्तदान, मतदार संघात शित शवपेटी वाटप, महिला करिता रोगनिदान शिबीर, गावात रोगनिदान सप्ताह ई. कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये उस्मानाबाद प्रहारच्या 20 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे ,नागनाथ् पाटील,बाळासाहेब कसबे,नवनाथ मोहिते,महादेव खांडाळकर, राचया स्वामी,अजिम खजुरे,नगराज मासरे,वर्षद शिंदे,,महेश माळी, महादेव चोपदार्, शशिकांत मुळे,मारुती पाटील,अनिल महाबोले,दत्ता पाटील व जिल्ह्यांतील अनेक पदाधिकारीं उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top