रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ आठवले] उस्मानाबाद जिल्हा बैठक संपन्न झाली
Osmanabad news :-
उस्मानाबाद:- दि - 30/03/2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतिने जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली तसेच पुढे बोलत असताना होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद निवडणुका व विविध विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी जिल्हा अध्यक्ष मा.राजाभाऊ ओहाळ साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना केल्या येत्या नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम पंचायत समिती या निवडणुका पक्षाने ताकतीने लढण्यात याव्या पक्षसंघटन मजबूत करणे सदस्य नोंदणी अभियान करून पावती बुक जमा करणे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काळानुसार वाढ करण्यात यावी या व्यतिरिक्त तसेच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी काम केले पाहिजे ,तसेच संजयकुमार बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित राजाभाऊ ओहाळ जिल्हा अध्यक्ष, संजयकुमार बनसोडे राज्य चिटणीस, हरीश डावरे, भागवत शिंदे मराठवाडा सचिव, आनंद पाडागळे मराठवाडा, उपाध्यक्ष ,एस के चेले, तानाजी कदम जिल्हा सरचिटणीस ,विद्यानंद बनसोडे जिल्हा संपर्कप्रमुख ,भाऊसाहेब म्हस्के फेडरेशन जिल्हाध्यक्ष, रंजीत गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष, सोमनाथ गायकवाड जिल्हा संघटक, सचिन शिंगाडे जिल्हा सचिव, भालचंद्र कटारे तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे उमरगा तालुका अध्यक्ष उदयराज बनसोडे शहराध्यक्ष बाबासाहेब मस्के तुळजापूर तालुका अध्यक्ष एस के गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे संतोष बनसोडे बाबा गायकवाड प्रकाशजी कांबळे महादेव कांबळे जेस्ट कार्यकर्ते वित्तल बाबसोडे,संदिपान कांबळे अरुण कदम शुभम कदम विष्णू सोनवणे महादेव भोसले मुकेश मोठे स्वराज जानराव आकाश बनसोडे तानाजी सोनवणे योगेश बनसोडे मिलिंद सोनवणे आकाश इंगळे सोनू झेंडे पृथ्वीराज मस्के इत्यादी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते*