उस्मानाबाद वक्फ बोर्ड अधिकारी यांच्याकडुन चुकुन जाहीर प्रगटन

0
उस्मानाबाद वक्फ बोर्ड अधिकारी यांच्याकडुन चुकुन जाहीर प्रगटन

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मौजै चिंचपूर ढगे येथील सर्वे नंबर 38 क्षेत्रफळ 22 एकर 26 गुंटे जमीन अकरा महिन्यासाठी हरास करणात आली व गावातील नुरखा सुजाण खाँ यांनी 9 मे 2022 रोजी
महाराष्ट्र वक्फ बोर्ड कार्यालय औरंगाबाद येथून रितसर पद्धतीने पैसे भरून हरासा प्रमाणे घेतली आहे. उस्मानाबाद वक्फ बोर्ड अधिकारी यांनी उस्मानाबाद येथील एका व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहीर प्रगटना मध्ये पुन्हा या जमिनीचे याचे हरास काढले आहे.
त्यामुळे नागरिकांचा गैरसमज होऊ नये यासाठी नुरखा सुजन खाँ यांनी  औरंगाबाद येथून हरासा प्रमाणे जमीन घेतली आहे त्यामुळे कोणीही जमीन पुन्हा घेऊन दिशाभूल होऊ नये असे आवाहन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top