बेंबळी येथील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते आबासाहेब गावडे, श्रीधर गावडे (मास्तर) व अन्य युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0



बेंबळी येथील जेष्ठ भाजपा कार्यकर्ते आबासाहेब गावडेश्रीधर गावडे (मास्तर) व अन्य युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

उस्मानाबाद :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  विचारांनी प्रेरित होऊनशिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेना नेते युवासेनाप्रमुख राज्याचे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवूनमाजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत साहेब आणि पालकमंत्री मा. शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाने आज खासदार  व  जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटीलउपजिल्हाप्रमुख श्री. विजय बापु सस्तेयुवासेना श्री. अक्षय ढोबळेतालुकाप्रमुख श्री. सतिश सोमाणीमाजी नगराध्यक्ष श्री. दत्ता (आप्पा) बंडगरअल्पसंख्यांक सेना जिल्हाध्यक्ष आमिर शेखशाम भैय्या जाधवआण्णा तणमोरकक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाणविभाग प्रमुख दिनेश हिड्डाशहरप्रमुख शामसुंदर पाटीलगणप्रमुख अनिल बागलग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ नळेगावकरवसीम सरकारनागनाथ पाटीलउपशहर प्रमुख राजाभाऊ ढोणेयुवासेना विधानसभा प्रमुख पांडुरंग मानेशहर संघटक बाबासाहेब वाघोलकरअनिल दाणेगौसभाई पठाणगौस बौडीवालेप्रतिक रोचकरीकिरण चव्हाणव्यंकट गुंड इत्यादी उपस्थित

 आबासाहेब गावडेश्रीधर गावडे (मास्तर)अजयसिंह गावडेअभयसिंह गावडेधर्मराज गावडेकिरण गावडेराहुल कुंभारनवनाथ सोनटक्केकैलास लोकरेमोहम्मद शेखविकास डावखरेगोवर्धन होळकरशंकर पाटीलअतुल मोटेमहेश निंबाळकरबंडु हसकेशरद जाधवदिलीप बेंबळीकरतुषार चौधरीबाबा शेखयोगेश सोनटक्केगोविंद वाघेधिरज पवारगौस जमादारअविनाश मोटेसचिन कोरेशुभम दाणेपरमेश्वर दाणेबाळु मुंडेमोईज जमादारअविनाश मोटे आदी युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top