स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उस्मानाबाद एम आय एम कडून शहरात तिरंगा रॅली

0
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उस्मानाबाद एम आय एम कडून शहरात तिरंगा रॅली

उस्मानाबाद:- देशाचा 75 वा स्वतंत्र दिन अमृत महोत्सव ए आई एम आई एम पार्टी चे माननीय प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी ,माननीय खासदार इम्तियाज जलील साहब ,महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर अब्दुल गफ्फार, कादरी साहब ,माननीय जिल्हा प्रभारी मुस्तफा खान साहब यांची आदेशानुसार उस्मानाबाद शहर अध्यक्ष अजहर सय्यद यांच्या मगर्दशन खाली शहरात तिरंगा रैली चे आयोजन करण्यात आले होते 

रैली ची सुरुवात दरगाह खाजा शमशुद्दीन गाजी रहे पासून मदीना चौक, अन्नाभाऊ साठे चौक, आ.पी.जे अब्दुल कलाम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक या मार्गाने दर्गा येथे विसर्जित करण्यात आली या वेळी बाइक रैली उपस्थित उस्मानाबाद जिल्हा प्रभारी अध्यक्ष मुस्तफा खान तसेच उस्मानाबाद शहर अध्यक्ष अजहर सय्यद, अजहर मुजवार, उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष शौकत बागवान, अजहर निचलकर,  शहर युवा उपाध्यक्ष शनहंवाज़ पटेल, अरबाज नदाफ विद्यार्थी शहराध्यक्ष जमीर शेख जमीर खान, इरफान शेख, सुल्तान काझी सह शेकडो कार्यकर्तेची उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top