नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ मध्ये स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

0
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ मध्ये स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न , कुष्ठधाम येथे फळे वाटप

उस्मानाबाद :- आझादी का 75 वा अमृत महोत्सव या अभियानांअतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 येथे झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमामध्ये अमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 येथे मा.डॉ.शकील अहेमद खान ,वैद्यकीय अधिकारी यांच्या शुभ हस्ते झेंडा वंदन करण्यात आले,या प्रसंगी परिसरातील मान्यवर लोकं उपस्तीती होते,याप्रसंगी गोरगरिबांना फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्तीती म्हणून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे सर्वेसर्वा मा.डॉ. शकील अहेमद खान सरांची उपस्तीती प्रार्थनिय होती.सदर कार्यक्रमास मा.डॉ.मृणाल धावारे, PHN श्रीमती गायकवाड,स्टाफ नर्स श्रीमती नीता डुकरे,श्रीमती शीतल गायकवाड तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे धडाडीचे कर्मचारी मा.श्री.बाळासाहेब काकडे,श्री.सुहास चौहान,श्री.अनिल मगर,श्री.शरद शिंदे,फार्मासिस्ट श्री.सुमेध बनसोडे, लॅब टेक्निशन श्री.किशोर माने,श्री.सचिन क्षीरसागर,श्री.दीपक वेदपाठक तसेच ANM श्रीमती मुंडे,श्रीमती सुरवसे,श्रीमती थोरात,श्रीमती शेख,श्रीमती बरगजे, श्रीमती शेटे तसेच आशा कार्यकर्ती अध्यक्ष श्रीमती रहीमुनीसा शेख व त्याचे सहकारी आशा कार्यकर्ती या कार्यक्रमास उपस्तीती होते.झेंडा वंदन झाल्यावर डॉ.खान सरांनी आरोग्य विषयक व व्यसनमुक्ती विषयक सखोल माहिती देण्यात आली व त्यानंतर डॉ.खान सरांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.


तसेच कुस्ट धाम येथे डॉ. शकील अहेमद खान सरांच्या हस्ते  फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मा.श्री.बाळासाहेब काकडे यांच्या शुभ हस्ते फळ वाटप करण्यात आले. या कार्य क्रमास मा.श्री.दीपक वेदपठाक,श्री.सुरवसे क्लार्क,श्री.किशोर माने फार्मासिस्ट यांची उपस्तीती प्रार्थनिय होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top