अध्यक्षांनी भगतसिंगाच्या क्रांतिकारक कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी भाषणे , देशभक्तीपर गीत सादर केले.
कार्यक्रमासाठी श्री जाधव चंद्रकांत, श्री बरदापुरे सूर्यकांत, श्री पडवळ.के.आर, श्री. शानिमे कैलास, श्री कुंभार सतीश, श्री प्रशांत राठोड, श्री देवा चव्हाण, श्री वसंत भिसे, श्री गोविंद बनसोडे, श्री रामलिंग आडे, इत्यादी कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री दीपक खबोले मेसाई जवळगेकर यांनी आभार मानले.


