सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा शनिवारी उस्मानाबाद दौरा

0



सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा शनिवारी उस्मानाबाद दौरा - ( फोटो संग्रहीत )

 

       उस्मानाबाद,दि.18(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत हे शनिवार, दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

           शनिवार,दि.19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 07.00 वा.पुणे येथून मोटारीने बार्शी मार्गे परांडा जि.उस्मानाबाद कडे प्रयाण.सकाळी 10.00 वा.परांडा येथे आगमन व राखीव.10.30 वा.नगर परिषद परांडा यांच्याकडून हाती घेण्यात आलेला मंडाईपेठ भिम नगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भाग-1 (पोलीस स्टेशन ते शासकीय विश्रामगृह पर्यंत) चे रस्त्यांचे भूमीपूजन 10.45 वा. परांडा येथे आयोजित आरोग्य शिबीर स्थळाची पाहणी व आढावा स्थळ:- कोटला मैदान परांडा 11.00 वा.परांडा येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव 11.30 वा.परांडा येथून सोनारीकडे प्रयाण.11.45 वा.भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी येथे आगमन व राखीव.12.15 वा.भूम कडे मोटारीने प्रयाण.दुपारी 01.15 वा. भूम येथे आगमन व श्री.संजय नाना गाढवे यांच्या निवास्थानी भेट व राखीव.01.45 वा.भूम येथून ईट कडे प्रयाण. 02.15वा.ईट ता.भूम येथे आगमन व श्री.अण्णासाहेब देशमुख यांच्या निवास्थानी भेट व राखीव.02.45 वा.ईट येथून वाशीकडे प्रयाण.03.30 वा.वाशी येथे आगमन व श्री.प्रशांत चेडे यांच्या निवास्थानी भेट व राखीव.सायंकाळी 04.00 वा.शिवशक्ती –भैरवनाथ शुगर वर्क्स वाशीकडे प्रयाण.04.15वा.शिवशक्ती –भैरवनाथ शुगर वर्क्स वाशी येथे आगमन व राखीव.04.30 वा. वाशी येथून उस्मानाबादकडे प्रयाण.05.15 वा.उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व राखीव.06.15

वा.उस्मानाबाद येथून तुळजापूरकडे प्रयाण.06.40 वा.तुळजापूर येथे आगमन व तुळजाभवानी मातेचे दर्शन 07.00 वा. तुळजापूर येथून कात्रज पुणेकडे प्रयाण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top