उस्मानाबाद जि.प.मध्ये पंडीत नेहरु यांना अभिवादन

0

उस्मानाबाद जि.प.मध्ये पंडीत नेहरु यांना अभिवादन

 

         उस्मानाबाद,दि.16(जिमाका):- उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या उपस्थित शपथ कार्यक्रम घेण्यात आला.

         यावेळी आरोग्य विभागाचे आयुष्य विस्तार अधिकारी डॉ.गजानन परळीकर, हेमंत कुबेर पवार तसेच जिल्हा परिषद मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्‍तार अधिकारी यरमुनवाड बी.के. यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top