पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या वैयक्तीक लाभांच्या योजनेची बैठक

0

पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या वैयक्तीक लाभांच्या योजनेची बैठक

 

उस्मानाबाद,दि.11(जिमाका):-  पंचायत समिती उस्मानाबाद अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अनुषंगाने वैयक्तीक लाभांच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता येत असलेल्या अडी अडचणी बाबत प्रत्यक्ष लाभार्थी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पंचयात समिती येथील सभागृहामध्ये दि.13 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता बैठक आयोजित केलेली आहे.

त्यामुळे योजनेतील लाभार्थी शेतकरी बांधवानी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रकुमार श्रीरंगराव  कांबळे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (नरेगा) जि.प, रावसाहेब चकोर आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती नंदकिशोर शेरखाने यांनी केले आहे.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top