केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा २८ ऑक्टोबरला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात

0

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा

28 ऑक्टोबरला जिल्ह्यात

 

उस्मानाबाद - धाराशिव दि 27 (जिमाका):  केंद्रीय रसायने व खते आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खूबा हे शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.श्री. खुबा हे दुपारी 12:30 वाजता कर्नाटक राज्यातील बिदर येथील निवासस्थानवरून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण करतील. दुपारी 3:30 वाजता तुळजापूर येथे आगमन व श्री.तुळजाभवानी मंदिर येथे दर्शन घेतील.दुपारी 4.30 वाजता  तुळजापूर येथून कर्नाटक राज्यातील बसवकल्याणकडे प्रस्थान करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top