धाराशिव - उस्मानाबाद लोकसभेच्या पराभूत उमेदवार सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी जनसेवा हाच पाटील कुटुंबीयांचा श्वास आणि ध्यास आहे.. ही सेवा अखंड चालू राहणार! लोकसभेच्या प्रभावानंतर प्रतिक्रिया फेसबुक अकाउंट वरून दिली आहे
धाराशिवच्या शाश्वत विकासासाठी, प्रगतीसाठी अविरत प्रयत्नशील राहणार आहे.. महायुतीला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक धन्यवाद! #thanks अशी एक पोस्ट तर दुसरीकडे खालील प्रमाणे
माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करणाऱ्या 418906 मतदारांचे मनःपूर्वक धन्यवाद! तसेच अगदी कमी वेळेत माझ्या प्रचारासाठी कष्ट घेणार्या महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून आभार!
जनसेवा हाच पाटील कुटुंबीयांचा श्वास आणि ध्यास आहे.. ही सेवा अखंड चालू राहणार!
धाराशिवच्या शाश्वत विकासासाठी, प्रगतीसाठी अविरत प्रयत्नशील राहणार आहे. -सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील अशी प्रतिक्रिया अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.