बार्शीचे सुप्रसिद्ध हिंदुस्तान बेकरी अँड स्वीटस् आज पासून उस्मानाबादकरांच्या सेवेत

0

बार्शीचे सुप्रसिद्ध हिंदुस्तान बेकरी अँड स्वीटस् आज पासून उस्मानाबादकरांच्या सेवेत

उस्मानाबाद :- साठाव्या वर्षाकडे यशस्वी वाटचाल करीत असलेले बार्शीचे सुप्रसिद्ध हिंदुस्थान बेकरी अँड स्वीटस् यांची शाखा आता 21 फेब्रुवारी पासून उस्मानाबाद येथे सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांकडून भरगच्च प्रतिसाद मिळाला आहे.

उस्मानाबाद शहरातील प्रसिद्ध ताजमहाल टॉकीज , सिविल हॉस्पिटल रोड हिंदुस्तान बेकरी अँड स्वीटस् ही शाखा सुरू झाली आहे. बेकरीच्या उद्घाटनाच्या वेळी उस्मानाबाद शहरातील मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top