Osmanabad जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

0


Osmanabad जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

 Osmanabad , दि. 20 (जिमाका) :- मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पणकार आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  नायब तहसीलदार संतोष पाटील, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कुलकर्णी,पुरवठा निरीक्षक आगलावे,अव्वल कारकून माधव मैंदपवाड, ज्योतीराम देवकर, नरसिंह ढवळे, छगन नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती..



Osmanabad : जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

  Osmanabad , दि. 20 (जिमाका) :- मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पणकार आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील सर्वश्री. सिध्देश्वर कोंपले,शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख तसेच इतर कार्यातील वैभव लांडगे,माधव पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top