google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने संपूर्ण तुळजापूर शहरात सॅनिटायझर , फवारणी

नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने संपूर्ण तुळजापूर शहरात सॅनिटायझर , फवारणी

0

तुळजापूर :- कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने संपूर्ण तुळजापूर शहरात सॅनिटायझर करण्यात आली

कोरानोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगर परिषद तुळजापूर यांच्या वतीने आमदार राणा जगजितसिंह पाटील, यांच्या प्रयत्नातुन कळंब येथुन फवारणी मशीन उपलब्ध करुन दिली आहे, सबंध तुळजापूर शहरामध्ये  सद्य परस्थितीला फवारणी करण्याचे काम चालु केले आहे.यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,मुख्याधिकारी लोकरे,युवा नेते विनोद पिटु गंगने,नगरसेवक पंडीतराव जगदाळे,विजय आबा कंदले,विशाल रोचकरी,औदुंबर कदम, आदी नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

बातमी संकलन :-  रूपेश डोलारे , तुळजापूर .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top