google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad जिल्ह्यात 27 वर्षीय विवाहित महिलेवर व , 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार !

Osmanabad जिल्ह्यात 27 वर्षीय विवाहित महिलेवर व , 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार !

0



Osmanabad जिल्ह्यात 27 वर्षीय विवाहित महिलेवर व , 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार !

Osmanabad district : जिल्ह्यातील एका तरुणाने गावातीलच एका 27 वर्षीय विवाहित महिलेला (नाव- गाव गोपनीय) लग्न करण्याचे आमीष दाखवून सन 2019 पासून वेळोवेळी तीच्यावर लैंगीक अत्याचार केले. तसेच लैंगीक संबंध न ठेवल्यास त्या महिलेस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने 12 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत एका 30 वर्षीय तरुणाने एका 6 वर्षीय अल्पवयीन मुलीस (नाव- गाव गोपनीय) 12 मार्च रोजी 12.00 वा. सु. गावात आडबाजूला नेउन त्या मुलीवर लैंगीक अत्याचार केले. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पालकाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (3), 376 सह पोक्सो कायदा कलम- 6, 10, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top