Osmanabad Corona Updates
Osmanabad जिल्ह्यात आज 26 मार्च 2021 रोजी 155 रुग्णाची वाढ : 93 रुग्णांना डिस्चार्ज !
Osmanabad :- जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 19 हजार 393 झाली आहे. त्यापैकी एकुण 17 हजार 446 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 592 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1355 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ची आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 08
Tuljapur तालुक्यातील -08
उमरगा तालुक्यातील - 05
लोहारा तालुक्यातील - 02
कळंब तालुक्यातील - 06
वाशी तालुक्यातील - 01
भुम तालुक्यातील - 02
परंडा तालुक्यातील - 05
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 63
Tuljapur तालुक्यातील - 04
उमरगा तालुक्यातील - 21
लोहारा तालुक्यातील - 06
कळंब तालुक्यातील - 07
वाशी तालुक्यातील -04
भुम तालुक्यातील -03
परंडा तालुक्यातील - 10
Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 3.05% टक्के व बरे होण्याचा 89.96% टक्के ईतका आहे.