उस्मानाबाद जिल्ह्यात 10 सप्टेंबरला दारु दुकाने बंद

0



उस्मानाबाद जिल्ह्यात 10 सप्टेंबरला दारु दुकाने बंद

उस्मानाबाद.दि.2(जिमाका):- जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांना मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये दारुची दुकाने बंद ठेवण्याचे अधिकार आहेत. जिल्हयात  दि.10 सप्टेंबर 2021 रोजी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. त्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्हयातील सर्व देशी,विदेशी,ऐफएलबींआर-2 परवानाकक्ष अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top