लोहारा येथे संभाजी ब्रिगेडच्या कामगार आघाडी. शाखेची स्थापना

0

लोहारा येथे संभाजी ब्रिगेडच्या  कामगार आघाडी. शाखेची  स्थापना


लोहारा  /  प्रतिनिधी

राजकरण करण्याचे स्वप्न बांधून लोकसेवेचे व्रत हाती  घेतलेलेल्या  व बहुजन समाजाचा खरा इतिहास जगा समोर आणणाऱ्या संभाजी ब्रिगेड  कामगार आघाडी. शाखेचे उद्घाटन लोहारा शहरात वार्ड क्र.9 मध्ये करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे मा.प्रदेश अध्यक्ष नेताजीराव गोरे साहेब,प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष श्री.तानाजीराव चौधरी साहेब,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचीव आशीषदादा पाटील, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी.तालुकाध्यक्ष महेश गोरे, जिजाऊ ब्रिगेड च्या तालुकाध्यक्षा  रंजना ताई हासुरे , कार्यध्यक्षा प्रतीभाताई परसे,  इंदुमती पाटील , या उपस्थीत होत्या. त्याचबरोबर लोहारा शहरध्यक्ष प्रशांत थोरात  शहर सचीव सुरज माळवदकर, यांच्या  नेतृत्वात वार्ड क्रमांक 9 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी शाखाध्यक्ष म्हणून जयसिंग बंडगर,उपाध्यक्ष रमेश बंडगर,सचीव रोहीत जाधव,  कार्याध्यक्ष म्हणून महादेव वाले, कोषध्यक्ष सुमीत माहानुर,अमर लोहार, विकास लोहार, रवी पाटील,महेश पांचाळ,गणेश बंडगर, ओकार चौगुले .शंभु वाले,आदी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली.व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top