स्वदेशी पंचगव्य गुरुकुल व संशोधन केंद्र येडेश्वरी गोशाळेच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे संपन्न
कळंब :- स्वदेशी पंचगव्य गुरुकुल व संशोधन केंद्र योग व निसर्गोपचार आणि येडेश्वरी गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने २ व ३ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉ नवनाथ दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अरुण शाळू , सुवर्णा यादव दुधाळवाडीचे सरपंच भिवाजी सिरसाट ,उपसरपंच कस्तुरबाई लाटे उपस्थित होते.
या शिबिरामध्ये देशी गाईच्या तुपातील बाम, पंचगव्य धूप,गो मंजन,गो धूपबत्ती गोबर पासून वीट पणत्या अंगाचे साबण पंचगव्य बेड कामधेनू बाम जप माळ गोबर गणपती भस्म अशा एकूण १० ते१५ प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दर महिना हे प्रशिक्षणार्थी १० हजार ते ३० हजार रुपयापर्यंत उत्पन्न घेऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
शेतकरी व बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी असून देशी गाईचे अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होऊ शकतो असे मत प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केले एका देशी गाईपासून दरमहा १० ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न कसे कमवायचे त्याचे सुद्धा येथे प्रशिक्षण देण्यात आले.
गावातील पैसा गावातच शहरातील पैसा गावात देशातील पैसा गावात आणि विविध देशाचा पैसा देखील गावात कसा येईल याचे प्रशिक्षण व कॅन्सर ,कोरोना , शुगर , बीपी, किडनी ,हार्ट समस्या मूळव्याध मुतखडा आदी आजारावर येथे सखोल मार्गदर्शन करण्यात आले
प्रशिक्षण घेतल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व स्वतःच्या कुटुंबातील हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण डॉक्टर बनून काम करू शकतो
या शिबिरासाठी कोल्हापूर , मुंबई , पुणे , रत्नागिरी , सांगली ,बिहार , नाशिक , परभणी , लातूर , परळी , सोलापूर , सातारा , संपूर्ण महाराष्ट्रातून व भारतातून नागरिक दाखल झाले होते.