शुभम पेन्टेस व हार्डवेअरच्याचे शुभारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आ. सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या हस्ते संपन्न

0

शुभम पेन्टेस व हार्डवेअरच्याचे शुभारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आ. सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या हस्ते संपन्न 


परंडा :-  शहरातील करमाळा रोड येथील पवार कॉम्पल्यलेक्स मधील तुकाराम गंगावणे काका यांच्या शुभम पेन्टेस व हार्डवेअरच्या दुकानाचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, आरपीआय प्रदेश सचिव संजयकुमार बनसोडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसंचे सामाजिक जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, नाना पवार, किरण शिंदे, अविनाश विधाते, आदी, उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top