वडगांववाडी येथे कुस्ती स्पर्धेचे कॉग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0

वडगांववाडी येथे कुस्ती स्पर्धेचे कॉग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन


लोहारा ( प्रतिनिधी  )दि 31 ऑक्टोबर , 

लोहारा तालुक्यातील वडगांव वाडी येथे श्री शिवमल्हार चॅरिटेबल ट्रस्ट भुसणी व मातोश्री कै.विजयाबाई बब्रुवान भुजबळ बहुउद्देशीय संस्था वाडी वडगाव संचलीत उस्मानाबाद जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2021 चे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.श्री.बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले ह्या उद्घाटन सोहळासाठी श्री गहिनीनाथ महाराज औसेकर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन श्री बापुरावजी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला ह्या कुस्ती स्पर्धाचे संयोजक म्हणून पैलवान धनराज भुजबळ महेश हिर्मुखे सरपंच भुसणी दयानंद भुजबळ होते, यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव,सहसंचालक खादी ग्राम उद्योग मंत्रालय मुंबई विद्यासागर हीरमुखे,अनदुर चे सरपंच राम आलुरे ,माजी जि प सदस्य गुंडाप्पा भुजबळ, पै जीवन बिराजदार, जि.प.माजी सदस्य दिपक जवळगे, दयानंद पाटील, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संदीप धावडे, ज्ञानेश्वर गोचडे ,कारले गुरुजी, दिलीप पाटील ,राजू तोरकडे,बसवराज कारभारी,चंद्रकांत साखरे,दिपक मुळे ,के डी पाटील ,हरी लोखंडे विठ्ठल वचने, महालिंग बाबशेट्टी,दत्ता मामा चटके,तानाजी माटे ,विठ्ठल गिराम,हरिदास गिराम,बब्रुवान भुजबळ,सहदेव गिराम,दगडू गिराम,बालाजी लकडे,अनिल मनुरकर ,हिराचंद माळी,अनंत हिरमुखे,दयानंद भुजबळ,अंकुश भुजबळ,आप्पास दादा भुजबळ,प्रा.शंकर सौदागरे,दादासाहेब खराटे,संजय भुजबळ,बापूराव गिराम,प्रभाकर बोडके,अविनाश गिराम,रामेश्वर कार्ले,अरुण हवळे,अर्जुन मुळे,बालाजी भुजबळ ,गोपाल लकडे संतोष फावडे, आदी नागरिक उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top