शकुंतलाबाई मैदरकर यांचे वृध्दापकाळाने निधन

0



उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश विठ्ठलराव मैंदरकर यांच्या मातोश्री शकुुंतलाबाई विठ्ठलराव  मैंदरकर (93) यांचे सोमवार दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले.

त्याच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी शहरातील कपीलधारा स्मशानभुमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्याच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे  असा परिवार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top