सास्तुर येथील श्रीमती लोचनाबाई सरवदे यांचे वृद्धापकाळाने निधन

0


सास्तुर येथील श्रीमती लोचनाबाई सरवदे यांचे वृद्धापकाळाने निधन

लोहारा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य संविधान बचाव परिषदेचे अध्यक्ष अशोकराजे सरवदे यांच्या मातोश्री श्रीमती लोचनाबाई सरवदे रा.सास्तुर ता.लोहारा, वय 98 वर्ष यांचे दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी पहाटे तीन वाजून 45 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top