google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 MH 25 Helping Hands या सामाजिक संस्थेच्या वतिने रामलिंग पर्यटन स्थळ स्वच्छता मोहिमेचे आयोजन...

MH 25 Helping Hands या सामाजिक संस्थेच्या वतिने रामलिंग पर्यटन स्थळ स्वच्छता मोहिमेचे आयोजन...

0


MH 25 Helping Hands या सामाजिक संस्थेच्या वतिने रामलिंग पर्यटन स्थळ स्वच्छता मोहिमेचे आयोजन...

 उस्मानाबाद जिल्ह्यातील मोजक्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेले रामलिंग पर्यटन स्थळाचा परिसर  सध्या बेजबाबदार नागरिकांमुळे अस्वच्छ झालेला आहे.
कचरा,प्लॅस्टिक,पत्रावळ्या,बिस्किटांचे कव्हर,प्लास्टिक बाॅटल्स,दारु बाॅटल्स अशा अन्य वस्तुंमुळे सुंदर अस जंगल हळु हळु विद्रुप होत चाललेल आहे.
नविन वर्षाच्या सुरवातीला उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख असलेल्या या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवुन या पुढेही रामलिंग पर्यटन स्थळ नेहमी स्वच्छ आणी सुंदर राहण्यासाठी MH 25 Helping Hands प्रयत्नशिल राहनार आहे.

आम्ही सर्व निसर्ग प्रेमींना आवाहन करतोत की स्वच्छता मोहिमे मध्ये आपण सर्व जिल्हा वासियांनी सहभागी होवुन आपली ओळख टिकवन्यासाठी प्रयत्न करावेत..

*स्वच्छता मोहिम दिनांक-* 
02 जानेवारी 2022 वार रविवार

*वेळ-*
 सकाळी 11 ते 4

*@Team MH 25 Helping Hands*

Facebook group 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top