शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी संतोष (नाना) मगर यांची बिनविरोध निवड

0

शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी संतोष (नाना) मगर यांची बिनविरोध निवड


तुळजापूर :- (प्रतिनिधी) तालुक्यातील सांगवी का येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लोकमतचे स्टार गोल्ड पत्रकार संतोष नाना मगर यांची  तर उपाधयक्षपदी शरद शिवाजी मगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 


नुतून कार्यकारणी निवडीसाठी पालकांची सभा घेण्यात आली या वेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक पी पी सागर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली

तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच सौ ललिता मगर,गावचे उपसरपंच मिलिंद मगर, ग्रामपंचायत सदस्य रवि मगर, गावतील  पालक विष्णू मगर,विश्वजीत पाटील,
राधा मगर ,बाबुराव मगर, मिलींद जोशी, दादा मगर रघुनाथ मगर. शाळेचे सर्व सहशिक्षक तरुण वर्ग व  गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top