google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात आज ६६ नवीन कोरणा बाधित रुग्णांची भर

उस्मानाबाद जिल्ह्यात आज ६६ नवीन कोरणा बाधित रुग्णांची भर

0

उस्मानाबाद जिल्ह्यात आज ६६ नवीन कोरणा बाधित रुग्णांची भर

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरूना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे काल दिनांक 7 जानेवारी रोजी जिल्ह्यात 80 रुग्ण आढळले होते तर आज 66 रुग्ण आढळले आहेत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे

RT PCR तपासणीमध्ये 24 रुग्ण पॉझिटिव्ह , आज 42 रुग्ण रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहे एकूण 1799 कोविड तपासण्यामध्ये आज 66 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले उस्मानाबाद जिल्ह्यात उपचारा खाली असणाऱ्या रुग्णांची संख्या 292 वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top