उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे १४० रुग्ण!

0


उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिनाक 13 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्यात रुग्ण वाढ झाली आज जिल्ह्यात  rt-pcr तपासणी मध्ये 63 रुग्ण आढळले आहेत व ऑंटीजन तपासणी मध्ये 77 रुग्ण आढळले आहेत आज रुग्ण संख्याते 140 ने वाढ झाली आहे.  

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्ण Antigen positive  मध्ये  उस्मानाबाद तालुक्यातील 27 , तुळजापूर तालुक्यातील 17 , उमरगा तालुक्यातील 9 ,  लोहारा तालुक्यातील 6 , कळंब तालुक्यातील 5 , वाशी तालुक्यातील 10 , पंरडा तालुक्यातील 1 अशी तालुकानिहाय माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

*जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन 👇










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top