आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णालयात फळ वाटप

0

उस्मानाबाद :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सदस्य तथा विधान परिषद मुख्य प्रतोद आदरणीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा उस्मानाबादच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील पेशंट्सना फळाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरेउपाध्यक्ष सिंधुताई जाधवजिल्हा सरचिटणीस वर्षाताई पाटील व लतिकाताई पेठेयुवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तसेच भंडारे मॅडमफड सरभाटे मॅडम इत्यादी स्टाफचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top