सुखमलप्पा करबसप्पा कानडे यांचे दीर्घ आजाराने निधन .

0
तुळजापूर { प्रतिनिधी } :तुळजापूर शहरातील कन्या प्रशाला जवळ राहणारे सुखमलप्पा करबसप्पा कानडे वय 80 वर्ष यांचे दिनांक 20 जुलै बुधवार रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजारामुळे राहत्या घरी निधन झाले 

             त्यांच्या पश्वात दोन मुले, दोन मुली,सुना,नातवडे असा परिवार आहे .त्यांच्या वर तुळजापूर खुर्द येथील लिंगायत स्मशान भूमीत बुधवार दिनांक 20 जुलै रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .म मराठी न्यूजच्या वृत्त निवेदिका तथा पत्रकार गौरी कानडे यांचे आजोबा होते . त्यांच्या जाण्याने हळवळ व्यक्त केली जात आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top